जुनी कविता - दिशा
सूर्य उगवतो जिकडे, तिकडे तोंड करून उभे रहा
तोंडाकडची पूर्व दिशा रे, पश्चिम तुमच्या पाठी पहा
उजव्या हाताकडची बाजू, दक्षिण म्हणती दिशेस त्या
डाव्या हाताकडची बाजू, उत्तर देती नाम तया
पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, चार दिशा या मुख्य खर्या
धरा नीट ध्यानात मुलांनो, पडतील तुमच्या कामी बर्या
डाव्या हाताकडची बाजू, उत्तर देती नाम तया
पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, चार दिशा या मुख्य खर्या
प्रदीप आबा
(माझ्या वडिलांकडून शिकलेली कविता)
(माझ्या वडिलांकडून शिकलेली कविता)





अतिशय सुंदर आणि उपयुक्त ब्लॉग आहे.
ReplyDeleteसुंदर कल्पना
ReplyDeleteसुंदर presentation
सुंदर कल्पना
ReplyDeleteसुंदर presentation
सुंदर कल्पना
ReplyDeleteसुंदर presentation
सुंदर कल्पना
ReplyDeleteसुंदर presentation
Very informative and educative... Need of the day.. Request continue and keep adding
ReplyDeleteVery informative and educative... Need of the day.. Request continue and keep adding
ReplyDeleteThanks. Pl see other Stories and other pages also.
ReplyDelete